Home Breaking News Chandrapur city@ news • रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे...

Chandrapur city@ news • रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांनी घेतली चंद्रपूरचे पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट !

262

Chandrapur city@ news
• रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांनी घेतली चंद्रपूरचे पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट !

चंद्रपूर:किरण घाटे

चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांची आज बुधवारला दुपारी ‌प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांनी भेट घेतली .या वेळी हजारे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.सदरहु भेटी दरम्यान चिमूर येथील रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे तालूका प्रमुख आशिद मेश्राम व पडोलीचे जेष्ठ नागरिक पुंडलिक गोठे उपस्थित होते.

या वेळी पोलिस अधिक्षक सुदर्शन यांना चिमूर तालुक्यातील विविध समस्या व मागण्यांसंदर्भात तद्वतचं गनिमी कावा आंदोलन बाबत एक लेखी निवेदन सादर करण्यात आले.