Home Breaking News Ghugus city@ news • घुग्घुस येथील युवा बजरंग क्रिडा मंडळ व शिवजयंती...

Ghugus city@ news • घुग्घुस येथील युवा बजरंग क्रिडा मंडळ व शिवजयंती उत्सव समिती तर्फे सात शाळेत स्पर्धा परीक्षेचे आयोजन

141

Ghugus city@ news
• घुग्घुस येथील युवा बजरंग क्रिडा मंडळ व शिवजयंती उत्सव समिती तर्फे सात शाळेत स्पर्धा परीक्षेचे आयोजन

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : युवा बजरंग क्रिडा मंडळ व शिवजयंती उत्सव समिती तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त वियानी विद्या मंदिर, प्रियदर्शिनी कन्या विद्यालय, जिल्हा परिषद, ग्रेस कॉन्व्हेंट , इंदिरा गांधी विद्यालय, जनता कॉन्व्हेंट, प्रथमेस कॉन्व्हेंट व जनता विद्यालय या शाळेमध्ये दि.१० फेब्रुवार २०२४ शनिवार रोजी स्पर्धा परिक्षाचे आयोजन करण्यात आले.

तसेच उत्साहाने विद्यार्थी शेकडोच्या संखेने स्पर्धा परिक्षेत भाग घेण्यात आले.

यावेळी आयोजक युवा बजरंग क्रिडा मंडळ व शिवजयंती उत्सव समिती यांच्या मार्गदर्शनात तसेच शाळेचे शिक्षकाचे नेतृत्वात करण्यात आले.