Home Breaking News Gadchiroli dist@ news • माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे धाकटे बंधू...

Gadchiroli dist@ news • माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे धाकटे बंधू युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांचा नाव गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र उमेदवारीसाठी चर्चेत! • भावी खासदार म्हणून अहेरी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी!

58

Gadchiroli dist@ news
• माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे धाकटे बंधू युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांचा नाव गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र उमेदवारीसाठी चर्चेत!
• भावी खासदार म्हणून अहेरी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी!

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

गडचिरोली:भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने युवा नेतृत्वाला संधी देण्याचे संकेत दिले असल्याने गडचिरोली लोकसभा मतदारसघांतून कार्यकर्त्यांकडून अहेरी राजपरीवाराचे कुमार अवधेशराव बाबा यांचे नाव चर्चेत आले असून.सर्वांच्या आवडीचे आणि धडाडीचे जिल्ह्याचे नेतृत्व असलेले श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे धाकटे बंधू असून.जनमानसांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर,संवेदनशील, संस्कारी आणि निर्णयक्षमता असलेले व्येक्तीमत्व म्हणजे कुमार अवधेशराव बाबा हे होय.

आपल्या ज्येष्ठ बंधू म्हणजेच राजे साहेब सोबत मतदारसंघात स्वतः उपस्थित राहून लोकांच्या समस्या शी परिचित तर आहेत.त्याच बरोबर राजे साहेब पालकमंत्री असताना सुद्धा जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात त्यांची ओळख असून पंतप्रधान मोदी विचार व काम करण्याची पद्धतनी प्रभावित असलेले युवा नेते कुमार अवधेश बाबांना लोकसभेसाठी संधी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही असून,एक नवा धडाडीचा चेहरा पुढे यावे ही कार्यकर्ता व सामान्य जनतेची इच्छा जनतेकडून व्यक्त केल्या जात आहे.राजे साहेबांच्या प्रचाराच्या धडाडीने लोकसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्ते सोबत नेत्यांसोबत,पदाधिकारी सोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत.