Home Breaking News 🔸कृष्ण सावळा🔸 🔹सौ.वैजयंती विकास गहूकर-जिल्हा चंद्रपूर .

🔸कृष्ण सावळा🔸 🔹सौ.वैजयंती विकास गहूकर-जिल्हा चंद्रपूर .

220

🔸कृष्ण सावळा🔸

🔹सौ.वैजयंती विकास गहूकर-जिल्हा चंद्रपूर .

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

मी राधा गोरी
तू कृष्ण सावळा
तुझ्या माझ्या प्रेमाचा
बघ सख्या रंग वेगळा //

तुला श्रद्धेची गोडी
मी प्रेमात वेडी
भक्तीत तुझ्या
रमली थोडी //

तुझ्या मनमोहक हास्यात
भाळली मी वेडी
तू कृष्ण सावळा
राधा मी गोरी //