Home Breaking News Chandrapur dist@ news •येत्या १६ फेब्रुवारीला देशव्यापी औद्योगिक कामगारांचा संप ! •संपात...

Chandrapur dist@ news •येत्या १६ फेब्रुवारीला देशव्यापी औद्योगिक कामगारांचा संप ! •संपात मोठ्या संख्येंने सहभागी व्हा -प्रा.रमेश दहीवडे यांचे आवाहन

98

Chandrapur dist@ news
•येत्या १६ फेब्रुवारीला देशव्यापी औद्योगिक कामगारांचा संप !
•संपात मोठ्या संख्येंने सहभागी व्हा -प्रा.रमेश दहीवडे यांचे आवाहन

चंद्रपूर :किरण घाटे(सुवर्ण भारत)

चंद्रपूर:सार्वजनिक उद्योगांचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण ,शासकीय सेवा ठेका पद्धती, जनता तथा कामगार विरोधी धोरण ,प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई तथा बेरोजगारी ,देशाची एकात्मता नष्ट करण्याच्या दृष्टीने सांप्रदायिक शक्तींना दिल्या जाणारे प्रोत्साहन याच्या विरोधात येत्या 26 फेब्रुवारीला देशातील कामगार संघटनांनी तसेच अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने औद्योगिक कामगार देशव्यापी संप पुकारला आहे .या संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्राध्यापक रमेशचंद्र दहिवडी यांनी आज केले आहे.राज्यातील अंगणवाडी व आशा वर्कर यांच्या मानधनात तातडीने वाढ करा , सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करुन अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी व किमान वेतन देण्यात यावे अशी मागणी देखील प्रा.रमेश दहीवडे यांनी केली आहे.