Home Breaking News Gondpipri taluka@ news • चेक बोरगाव येते गौतम झाडे यांच्या घरी...

Gondpipri taluka@ news • चेक बोरगाव येते गौतम झाडे यांच्या घरी धानापुर पंचायत समिती क्षेत्र बूथ प्रमुख कार्यशाळा…!

122

Gondpipri taluka@ news
• चेक बोरगाव येते गौतम झाडे यांच्या घरी धानापुर पंचायत समिती क्षेत्र बूथ प्रमुख कार्यशाळा…!

✍️संतोष झाडे
सुवर्ण भारत:विशेष प्रतिनिधी
संपर्क : 9730526497

चंद्रपूर :- आ.सुभाष धोटे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष(ग्रामीण)चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजा चेक बोरगाव येथ गौतम झाडे यांच्या घरी धानापुर पंचायत समिती क्षेत्र बूथ प्रमु गावखांची कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेत या क्षेत्राचे आ.सुभाष धोटे यांनी पंचायत समिती क्षेत्रातील बूथ प्रमुखांना मार्गदर्शन केले मतदार यादी व मतदानाच्या वेळेस दक्ष राहण्याचे सूचना केल्या सदर कार्यशाळेत पंचायत समिती क्षेत्रातील धानापूर,चेकबोरगाव,बोरगाव, खराडपेठ,चेकघडोली,घडोली, गणेशपिपरी,चेकपिपरी, वटरणा, येथील बूथ प्रमुख उपस्थित होते.