Home Breaking News ballarpur city@ news • बल्लारपुरात सिलेंडर चा स्फोट, दुकान जळून खाक कोणतीही...

ballarpur city@ news • बल्लारपुरात सिलेंडर चा स्फोट, दुकान जळून खाक कोणतीही जीव हानी नाही

970

• बल्लारपुरात सिलेंडर चा स्फोट, दुकान जळून खाक कोणतीही जीव हानी नाही

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

बल्लारपूर :- शहरात सिलेंडर चा स्फोट होऊन दुकान जळून खाक झाल्याची घटना आज सायंकाळी ७ वाजता चा सुमारास घडली.
येथील रेल्वे चौक येथे आंनद मेडिकल च्या बाजूला असलेली दिगवा यांचा मालकीचे गॅस शिगडीच्या दुकानातील सिलेंडर चा स्फोट होऊन दुकान जळून खाक झाले आहे. मुख्य मार्गावर असलेल्या दुकानात गॅस शिगडी चे दुकान आहे. त्यात ठेवलेले सिलेंडर चा स्फोट झाले. दुकानातील कोणालाही जीव हानी झाली नाही.स्फोट होताच अग्निशामक विभाग ला कळविले असून अग्निशामक गाडी येऊन आग विझविण्याचे काम पुढील तपास पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख व RPF पोलिस निरीक्षक पाठक करीत आहे.