Home Breaking News ◀️◀️◀️वेड्या मना◀️◀️ ⏹️🌼सौ. वैजयंती विकास गहुकर सहज सुचलं योगा गृप...

◀️◀️◀️वेड्या मना◀️◀️ ⏹️🌼सौ. वैजयंती विकास गहुकर सहज सुचलं योगा गृप संयोजिका चंद्रपूर vaijugahukar@gmail.com⏺️ संकलन -उज्वला निमगडे

202

◀️◀️◀️वेड्या मना◀️◀️

⏹️🌼सौ. वैजयंती विकास गहुकर सहज सुचलं योगा गृप संयोजिका चंद्रपूर
vaijugahukar@gmail.com⏺️ संकलन -उज्वला निमगडे

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

वेड्या मना सांग ना
कधी कुणा कळेल का
भावना मनातल्या
आल्या कश्या उफाळूनी
——–मनातील वेदना //

माझी मी कळेल का
मन हे उदास का
कधीतरी एकदा तू
वेड्या मना सांग ना //