Home Breaking News • मुंबईच्या आझाद मैदानावर आशा वर्कर व गट प्रवर्तकांचे आंदोलन सुरूच! ...

• मुंबईच्या आझाद मैदानावर आशा वर्कर व गट प्रवर्तकांचे आंदोलन सुरूच! •आंदोलनात चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील महिला कर्मचा-यांचा सहभाग!

182

• मुंबईच्या आझाद मैदानावर आशा वर्कर व गट प्रवर्तकांचे आंदोलन सुरूच!

•आंदोलनात चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील महिला कर्मचा-यांचा सहभाग!

चंद्रपूर:किरण घाटे

मुंबई आझाद मैदानावर आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने आंदोलन सुरू असून या आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.जीआर काढा ही त्यांची एकमुखी मागणी असून आंदोलनाचा आजचा दिवस 9 वा दिवस असल्याचे काॅ.विनोद झोडगे यांनी या प्रतिनिधीशी भ्रमनध्वनीवरुन बोलताना सांगितले.