Home Breaking News Chandrapur city@ news • आप पार्टीचे चंद्रपूरात रस्ता रोको आंदोलन होणारच !...

Chandrapur city@ news • आप पार्टीचे चंद्रपूरात रस्ता रोको आंदोलन होणारच ! • बैठकीतील चर्चा निष्फळ ठरली!

220

Chandrapur city@ news
• आप पार्टीचे चंद्रपूरात रस्ता रोको आंदोलन होणारच !
• बैठकीतील चर्चा निष्फळ ठरली!

चंद्रपूर :किरण घाटे

आज सोमवार दि. 19 फेब्रुवारीला चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशनला स्थानिक पोलीस प्रशासन , PWD प्रशासन ,आणि टोल कंपनीच्या पदाधिका-यांसोबत आम आदमी चंद्रपूर जिल्हा कमिटीची प्रदीर्घ चर्चा झाली पण ती निष्फळ ठरली. त्यामुळे उद्या होणारे रस्ता रोको आंदोलन ठरलेल्या वेळी (दि. 20 फेब्रुवारीला दुपारी ११:३०वाजता) रेल्वे ओव्हर ब्रिज, हायवे , अष्टबुजा वॉर्ड, चंद्रपूर येथे होत आहे .अशी माहिती आपचे प्रसिद्ध प्रमुख राजेश चेडगुलवार यांनी आज दुपारी यांनी या प्रतिनिधीस दिली.