Home Breaking News Chimur taluka@ news • रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे युवा नेते अशिद मेश्राम...

Chimur taluka@ news • रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे युवा नेते अशिद मेश्राम यांचे उपोषण सुरूच ! •आज उपोषणाचा ४ था दिवस ! •अद्याप रास्त मागण्याची शासनाने नाही घेतली दखल ! •काॅंग्रेसचे डॉ.सतिश वारजूरकर यांची उपोषण मंडपाला भेट !

123

Chimur taluka@ news
• रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे युवा नेते अशिद मेश्राम यांचे उपोषण सुरूच !
•आज उपोषणाचा ४ था दिवस !
•अद्याप रास्त मागण्याची शासनाने नाही घेतली दखल ! •काॅंग्रेसचे डॉ.सतिश वारजूरकर यांची उपोषण मंडपाला भेट !

चंद्रपूर :किरण घाटे
गेल्या १९ फेब्रूवारी पासून काग मुक्कामी रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे चिमूर तालूका प्रमुख अशिद अमरदिप मेश्राम यांनी गांव पातळीवरील रास्त मागण्यांच्या संदर्भात लाक्षणिक उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाचा ४था दिवस आहे.दरम्यान या उपोषणाला काँग्रेसचे दिग्गज नेते डाॅ. सतिश वारजुकर व रोशन ढोक यांनी काल भेट दिली.व उपोषणकर्ता अशिद मेश्राम यांचेशी चर्चा केली.या वेळी बाबा धोंगडे , जनार्दन मेश्राम, रामजी धोंगडे, रामराव मसराम, प्रमोद धोंगडे, मारोती रामटेके, रामु भोपे, किशोर मसराम प्रशांत धोंगडे, नरेंद्र मेश्राम, व गावातील अन्य नागरीक उपस्थित होते.