Home Breaking News Ghugus city @news • ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मन की बात...

Ghugus city @news • ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मन की बात कार्यक्रम

33

Ghugus city @news
• ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मन की बात कार्यक्रम

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे रविवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, घुग्घुस शहरात प्रत्येक बुथवर मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत आहे.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, नितीन काळे, असगर खान, राहुल बोबडे, प्रतीक पिंपळकर, महेंद्र जेणेकर, नरेश लोढे, संदेश धांडे, संदीप तेलंग, नरेंद्र गाताडे, शीतल कामतवार, स्वाती गंगाधरे आदी उपस्थित होते.