Home Breaking News ❗🟢 विचार मंथन 🟡❗

❗🟢 विचार मंथन 🟡❗

89

❗🟢 विचार मंथन 🟡❗

सौंदर्य सृष्टीच्या नटलेल्या सुंदर मानवी जगात मानवा “तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार” असून आपल्या मानवीरुपी देहाला मूर्तीकारा सारख निट घडणं, वळण, लावून आपल्या आचारा विचाराचे अस्तित्व प्रस्थपित करून लाचारी झटकारून स्वाभिमान जागृत ठेवून जगावे आणि आपल्या जीवनाचे सोने करून आपणचं आपल्या जीवनाचे शिल्पकार बनावे. तरचं..!!! तुमचा जगाकडे बघण्याचा

सकारात्मक दृष्टीकोन बदलेलं. आणि कळेल की, माझ्या चांगल वाईट परिस्थितीला दूसरे तिसरे कोणी जबाबदार नाही.
तर.. फक्त मी आहे.

🏵️💠प्रा. छाया तानबाजी बोरकर ⚪अर्जुनी मोरगांव ⚪जिल्हा: गोंदिया