Home Breaking News Korpna taluka@ news • अवैद्य रेतीची चोरटी वाहतूक करणारे चार हायवा ताब्यात...

Korpna taluka@ news • अवैद्य रेतीची चोरटी वाहतूक करणारे चार हायवा ताब्यात •गुन्हे शाखेची धडक कारवाई ;

103

Korpna taluka@ news
• अवैद्य रेतीची चोरटी वाहतूक करणारे चार हायवा ताब्यात

•गुन्हे शाखेची धडक कारवाई ;

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

कोरपना – गोपिनीय माहितीच्या आधारे अवध रित्या रेतीचे चोरटी वाहतूक करणारे चार हायवा ट्रक वर स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवार दिनांक एक ला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यातील नारंडा फाटा येथे कारवाई केली.
यात वाहन क्रमांक एम एच ३४ बी जी ९५२०, एम एच ३४ बी झेड ०२२१ , एम एच ३४ बी झेड ५७७३ , एम एच ३४ बी झेड ९३१० मध्ये प्रत्येकी आठ ब्रास रेती किंमत प्रत्येकी अंशी हजार रुपये सह तीन प्रत्येकी पन्नास लाख किमतीचे तर एक तीस लाख किमतीचा हायावा ट्रक जप्त करण्यात आला. याप्रकरणी रेती वाहतूक करणारे वाहन चालक व मालक यांचेवर अपराध क्रमांक ४०/२०२४ कलम ३७९,३४ भांदवी अनव्ये गुन्हा नोंद करून पाच आरोपीस इसमाना पोलीस स्टेशन कोरपना यांना पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.