Home Breaking News •लोकसभा निवडणूक मंगळवारला विनोद खोब्रागडे उमेदवारी अर्ज दाखल करणार !

•लोकसभा निवडणूक मंगळवारला विनोद खोब्रागडे उमेदवारी अर्ज दाखल करणार !

319

•लोकसभा निवडणूक मंगळवारला विनोद खोब्रागडे उमेदवारी अर्ज दाखल करणार !

चंद्रपूर : किरण घाटे

जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या विदर्भात प्रकाश झोतात असणारे वरोरा येथील निर्भिड पटवारी विनोद खोब्रागडे हे येत्या मंगळवारला शेकडों नागरिकांच्या उपस्थितीत चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ते प्रथमच ही लोकसभा निवडणूक लढवित आहेत.

ह्या निवडणुकीत मतदारांचा त्यांना प्रतिसाद कसा काय मिळतोय या कडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.