Home Breaking News • लोकसभा निवडणुकीसाठी “या ” सुध्दा मैदानात उतरणार! •अखिल भारतीय परिवार पार्टी...

• लोकसभा निवडणुकीसाठी “या ” सुध्दा मैदानात उतरणार! •अखिल भारतीय परिवार पार्टी तर्फे गीताताई मेहर नामांकनपत्र भरणार!

197

• लोकसभा निवडणुकीसाठी “या ” सुध्दा मैदानात उतरणार!•अखिल भारतीय परिवार पार्टी तर्फे गीताताई मेहर नामांकनपत्र भरणार!

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर- वणी -आर्णी लोकसभा मतदारसंघातून नागपूर निवासी गीताताई अरुण मेहर ह्या देखील लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.गेल्या एक ते दीड वर्षापासून त्या धार्मिक एकता ट्रस्टच्या माध्यमातून या जिल्ह्यात निःशुल्क कर्जमुक्त अभियानचे काम करीत आहे.मेहर या अखिल भारतीय परिवार पार्टी तर्फे ही निवडणूक लढवित आहेत.उद्या त्या नामांकनपत्र दाखल करणार असल्याचे त्यांनी सोमवारी संध्याकाळी जाहीर केले.