Home Breaking News चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपात प्रवेश...

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपात प्रवेश !

111

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपात प्रवेश !

चंद्रपूर : किरण घाटे

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) चे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी आज
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्याचे वृत्त आहे.