Home Breaking News •महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक यांचा...

•महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक यांचा आज वाढदिवस ! • अनेकांनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

75

•महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक यांचा आज वाढदिवस !
• अनेकांनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

चंद्रपूर :किरण घाटे

कला,साहित्य, सांस्कृतिक,शैक्षणिक,क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील कलावंतांना सदैव प्रोत्साहन देणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका चंद्रपूर निवासी रंज्जू दिलीप मोडक यांचा आज (दि.2एफ्रिलला) वाढदिवस असून सहज सुचलं नागपूरच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे व राजूराच्या अधिवक्ता मेघा धोटे तदवतचं सहज सुचलं मूलच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार यांनी त्यांना भ्रमणध्वनीवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.या शिवाय भद्रावती येथील त्यांची जिवलग मैत्रिण कु.किरण साळवी, स्मिता बांडगे, रजनी रणदिवे, अपर्णा चिडे, सरोज हिवरे, वैजयंती गहुकर अर्चना सुतार , मुग्धा खांडे, प्रियंका गायकवाड ,उज्वला निमगडे, शैला चिमड्यालवार ,विजया तत्वादी, भावना मोडक,वर्षा शेंडे ,वर्षा कोंगरे, प्रणिता वाघाडे ,सीमा पाटील ,सुनंदा पाटील, चंदा वैरागडे,चंदा इटनकर छबू वैरागडे, सुवर्णा लोखंडे कु.मंगल मिसाळ ,सीमा पाटील,श्रूति उरणकर अश्विनी दीक्षीत ,रजनी पोयाम,चैताली आत्राम, रीना तेलंग विजया भांगे, विजया तत्वादी, पोर्णिमा कीर्तीवार, सुवर्णा लोखंडे, सोनाली इटनकर, मोनाली पाटील,सारीका निमगडे, भावना खोब्रागडे, स्नेहा मडावी, रश्मि पचारे, श्रध्दा हिवरे,व श्रुतिका नन्नावरे यांनी शुभेच्छा दिल्या आहे.