Ghugus city@ news
•घुग्घुस येथील नवयुवक व रमाबाई बौद्ध मंडळा तर्फे बुद्ध पोर्णीमा मोठया थाटाने उत्साहात साजरी
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
२३ मे २०२४ गुरुवारला रोजी सायंकाळी ७.००वाजता पासून तथागत भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त *नवयूवक बौद्ध मंडळ आणि रमाबाई बौद्ध मंडळा* तर्फे पोळा मैदान कोलरी न. 02 . इथे बौद्ध गीते आणि भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. *यशवि करोके ग्रुप* तर्फे सुंदर असा बौद्ध गीतांचा कार्यक्रम पार पाडण्यात आला होता तसेच नवयुवक बौद्ध मंडळ अध्यक्ष अमित बोरकर यांनी सर्व मंडळाचे सर्व पुरुष कार्यकर्ते व महिला मंडळ सदस्याचा भोजनदान कार्यक्रमाला सहकार्य करण्यासाठी आणि दोन दिवसात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनापासून आभार व्यक्त केले तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे सुद्धा सहकार्य करण्या करिता धन्यवाद व्यक्त केले तसेच सर्व बौद्ध बांधवांचे सुधा अभर.
प्रमुख पाहुणे म्हणून यंग चांदा बिग्रेडचे संस्थापक तसेच विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार मा. किशोरभाऊ जोरगेवार यांनी कार्यक्रमाला भेट दिली.त्यांचा हस्ते *आदित्य भारत साळवे* यांचे व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये अंडर २१ युथ स्टेट / छत्रपती शिवाजी महाराज चषक खेळून आल्या बदल शील्ड व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी सल्लागार समिती शंकर गोगला , प्रदीप चांदेकर,संतोष कांबळे, अशोक सातपुते, नामदेव चंदनखेडे, रामय्या मासेवार, अमर आगदारी, दीपक खोंडे, श्रीनिवास आगदारी, गौतम गोरघाटे दिलीप साठे ,मोहन दुर्गम,श्याम कुमरवार,तसेच अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष दिलीप कांबळे व देवेंद्र भंडारी, सचिव विक्रम गोगला, सहसचिव तुषार साठे,कोषाध्यक्ष पृथ्वीराज आगदारी व नितीन हस्ते, संघटक मिथुन मानकर,जगदीश धोपटे,लतिफ सातपुते,प्रतीक रामटेके,शरद कुमार,नितीन नगराळे, रवी चांडणखेडे,आकाश दुर्गम,विशाल कोल्हे , सोनू घागरगुंडे , सोनू चांदेकर,सुमेध पाटिल , अमर ताकसांडे , चंद्रशेखर आभारे , कुशाल घागरगुंडे , चेतन कांबळे , पूनम ढोके , सोनू भगत , साई लोखंडे , प्रफुल उमरे , अनूप कांबळे , राहुल कांबळे , उमेश सातपुते , सचिन वैरागळे , मंगेश नगराळे , हृषिकेश दहाट , विधान पाटिल , राकेश नळे , रोहित काळे , दीपक तंबाखे,भारत साळवे, संदीप पथाडे,शरद कुमार,गोविंद गोगला,राकेश नीचकोला,राकेश नीचकोला,श्रीकांत गोमासे,प्रीतम नागुलवर,प्रेमराज नीचकोला,विशाल चंदनशिवे, आशू पथाडे,महिला समिती *रमाबाई बौद्ध महिला मंडळ* अध्यक्ष निळा चिवंडे,सिमा सातपुते, सुषमा चांदेकर, लता नगराळे, अश्विनी पाटील,नंदा कांबळे, लताबाई बोरकर, अर्चना चिवंडे,सुकेशनी सातपुते,रिता कोवले,दिक्षा घोपटे, ज्योती कांबळे, रंजना सातपुते, प्रतीक्षा रामटेके,अनीताबाई कासवटे, सरीता चांदेकर,उषा साठे,समीक्षा मानकर,निता करमरकर, लक्ष्मीबाई चांदेकर, पुष्पा चंदनखेडे, प्रिया करमरकर, रेखा पाटील, अमृता कुंमरवार,चंदा चांदेकर, किरण सलामे, अनुपमा कुशवा, शुभांगी आवळे,पूनम मानकर,समुबई झाडे,साक्षी तामगाडगे उपस्थित होते आणि या प्रमाणे यशस्वी रित्या कार्येक्रम पार पाडण्यात आली.