Home Breaking News Ghugus city @news •8वा सक्षम स्थापणा दिवस उत्साहात साजरा

Ghugus city @news •8वा सक्षम स्थापणा दिवस उत्साहात साजरा

153

Ghugus city @news
•8वा सक्षम स्थापणा दिवस उत्साहात साजरा

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर

अदानी कौशल विकास केंद्र,चांदा सिमेंट वर्क द्वारा आयोजित संपूर्ण देशात *8वा सक्षम स्थापन दिवस* उत्साहात साजरा करण्यात आला.
या स्थापण दिवस च्या कार्यक्रम अतिथी म्हणून सी.एस.आर. मॅनेजर वैशाली गुळघाने मॅडम (अदानी फाउंडेशन, चांदा) यांच्या हस्ते केक कटींग करून स्थापना दिवस साजरा करण्यात आला यासोबतच शुभांगी नगराळे मॅडम (सेंटर प्रमुख- अदानी कौशल्य विकास केंद्र ,चांदा) आणि प्रगती डोळस (नर्सिंग ट्रेनर ) या कार्यक्रमात उपस्थित होते.

अदानी सक्षम स्थापने मुळे कौशल्य विकास केंद्रात शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार च्या संधी उपलब्ध करून दिल्या मुळे विद्यार्थीचा आत्मविश्वास वाढला आहे असे प्रतिपादन मुख्य अतिथी वैशाली गुळघाने मॅडम यांनी आपलें मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी शुभांगी नगराळे (सेंटर प्रमुख- अदानी कौशल्य विकास केंद्र चांदा), हितेश डोर्लीकर (एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग), प्रगती डोळस (नर्सिंग ट्रेनर) व इतर सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.