Home Breaking News Varora taluka @news • अनोळखी इसमाची आत्महत्या • मोहबाळा गावाजवळील तलावातील घटना

Varora taluka @news • अनोळखी इसमाची आत्महत्या • मोहबाळा गावाजवळील तलावातील घटना

112

Varora taluka @news
• अनोळखी इसमाची आत्महत्या
• मोहबाळा गावाजवळील तलावातील घटना

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनीधी, वरोरा

वरोरा: एमआयडीसी परिसरात वर्धा पावर वीज कंपनीच्या कार्यक्षेत्रातील तलावात एका इसमाने आत्महत्या केली. 27 मे 2024 ला सकाळी सहा वाजता उघडकिस आली. घटनेची माहिती कंपनीच्या सेक्युरिटीने वरोरा पोलिसांना दिली. सदर इसम प्राथमिक दृष्ट्या वेळसर वाटत असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. मेघा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहे