Home Breaking News Beed dist @news •धानोरा येथील राम( नाना ) शेळके यांना पत्नी शोक

Beed dist @news •धानोरा येथील राम( नाना ) शेळके यांना पत्नी शोक

248

Beed dist @news
•धानोरा येथील राम( नाना ) शेळके यांना पत्नी शोक

सुवर्ण भारत: गोरख मोरे

बीड जिल्हा प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील , आष्टी पंचायत समिती सदस्य परमेश्वर (काका ) शेळके यांचे पुतणे राम( नाना ) शेळके यांच्या पत्नी सौ .योगिता राम (नाना) शेळके यांचे अल्पशा आजाराने पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले .
यांच्या पाश्चात पती, मुलं , सासू ,सासरे ,दीर ,भाव्या परिवार असून अंत्यविधी धानोरा येथील अमरधाम येथे करण्यात आला .
अंत्यविधी प्रसंगी सामाजिक , शैक्षणिक, राजकीय सर्व स्तरातील नागरिक, माता ,भगिनी ,आप्तेष्ट , मित्र ,परिवार हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते . सौ .योगिता राम (नाना ) शेळके या शांत , संयमी स्वभावाच्या होत्या . सौ. योगिता राम (नाना) शेळके यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .
आता सहवास जरी नसला तरी– स्मृती सुगंध देत राहील !
जीवनाच्या प्रत्येक वळणावर– आठवण तुमची येत राहील!!आष्टी पंचायत समिती सदस्य परमेश्वर( काका) शेळके परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला यांच्या दुःखात बीड जिल्हा प्रतिनिधी गोरख मोरे यांच्या परिवारासह सुवर्ण भारत वेब पोर्टल न्युज परिवार सहभागी आहे .