Home Breaking News Beed dist @news • केज विधानसभा मतदार संघातील रस्तेकामासाठी २९ कोटींचा...

Beed dist @news • केज विधानसभा मतदार संघातील रस्तेकामासाठी २९ कोटींचा निधी— •आ. नमिता मुंदडांचे प्रयत्न; अर्थसंकल्पातून झाली तरतूद

112

Beed dist @news

• केज विधानसभा मतदार संघातील रस्तेकामासाठी २९ कोटींचा निधी—

•आ. नमिता मुंदडांचे प्रयत्न; अर्थसंकल्पातून झाली तरतूद

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

केज विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी अर्थसंकल्पातून २९ कोटी रुपयांच्या निधीची प्रयत्नपूर्वक तरतूद करून घेतली असून , या निधीतून तीन रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे .
केज विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मागील दिड वर्षात आ. नमिता मुंदडा यांनी अथक प्रयत्नाने दिड हजार कोटी पेक्षाही अधिक रुपयांचा निधी खेचून आणला असून , या निधीतून मतदार संघात चौफेर विकासाची कामे सुरु आहेत . रुग्णालये, रस्ते, सर्वधर्मीय देवस्थाने, स्मशानभूमी आदींच्या विकासाची कामे काही पूर्ण झाली , तर काही कामे प्रगतीपथावर असून , नजीकच्या भविष्यकाळात केज मतदार संघाचा परिपूर्ण विकास होण्याची चिन्हे असून , नुकतेच आ. मुंदडा यांनी मतदार संघातील तीन रस्त्यांच्या कामासाठी आ. मुंदडा यांनी अथक परिश्रमाने अर्थसंकल्पातून २९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून घेतली आहे . यामध्ये राष्ट्रीय मार्ग केज/ धारूर कासारी पाटी ते येवता विडा रस्ता किमी १४/६०० ते २२ रस्ता सुधारणा करण्यासाठी ८ कोटी .