Home Breaking News Ballarpur city @news • बल्लारपूर चे विद्यार्थी संकेत पारिष मेश्राम याचा रेल्वेत...

Ballarpur city @news • बल्लारपूर चे विद्यार्थी संकेत पारिष मेश्राम याचा रेल्वेत निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले.

242

Ballarpur city @news
• बल्लारपूर चे विद्यार्थी संकेत पारिष मेश्राम याचा रेल्वेत निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले.

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : स्थानीय महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय चा विद्यार्थी संकेत पारिष मेश्राम याचा सत्कार करण्यात आले.

संकेत मेश्राम हा दिव्यांग असून त्यांनी अभ्यास करून भारतीय रेल्वेत नोकरी मिळवली. त्याला महाविद्यालयातील चरित्र दाखल्याची आवश्यकता असल्यामुळे तो १५ जुलै ला महाविद्यालयात गेला होता. त्यांनी त्याची माहिती प्राचार्य दिली असता त्याचे सत्कार करण्यात आले.

प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण यांनी दिव्यांग विद्यार्थी संकेत पारिष मेश्राम याचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. या वेळी प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा.डॉ. विनय कवाडे, लिपिक प्रकाश मेश्राम, अशोक गर्गेलवार आणि संकेत चे वडील पारिष मेश्राम उपस्थित होते.

संकेत चे शिक्षण अकरावी पासून पदव्युत्तर शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात झाले आहे.