Home Breaking News Beed dist @news खराब रस्त्याची गोकुळ सानप यांनी केली फेसबुक पोस्ट...

Beed dist @news खराब रस्त्याची गोकुळ सानप यांनी केली फेसबुक पोस्ट ! मा.आमदार सुरेश धस यांनी घेतली गोकुळच्या पोस्टची तात्काळ दखल—

300

Beed dist @news

खराब रस्त्याची गोकुळ सानप यांनी केली फेसबुक पोस्ट !

मा.आमदार सुरेश धस यांनी घेतली गोकुळच्या पोस्टची तात्काळ दखल—

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

शिरूर कासार तालुक्यातील
( जिल्हा बीड ) रायमोह येथील सामाजिक कार्यकर्ते गोकुळ सानप यांनी पाटोदा तालूक्यातील दासखेड अंतर्गत येणा-या आरगडे/पवार/शिंदे/निर्मळ/गोरे वस्तीवरील विद्यार्थ्यांचे हाल दोन किलोमीटर चिखल तुडवीत शाळेत जावे लागते या माथळ्याखाली गोकुळ सानप,रायमोहाकर यांनी दिनांक २० जूलै रोजी फेसबूक पोष्ट केली होती या फेसबुक पोष्टची तात्काळ दखल घेऊन ९५ ५१ ९३ ३० ३० या मोबाईल क्रंमाकावरुन दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ९:१५ मिनिटाने   माजी महसूल राज्यमंत्री सुरेश आण्णा धस  यांनी गोकुळ सानप,रायमोहाकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला.

छान पोष्ट केली गोकुळजी तुमचे अभिनंदन हा विषय लगेच मार्गी लावतो काळजी नसवी , असे लोकनेते माजी आमदार सुरेश आण्णा धस साहेब गोकुळ सानप,रायमोहाकर यांना म्हणाले .

म्हणुन बीड जिल्ह्यात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे  यांच्यानंतर कोणी खरा नेता असेल तर त्यांचे नाव सुरेश आण्णा धस  आहे !

बीड/धाराशिव/लातूर चे माजी आमदार सुरेश आण्णा धस साहेब यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल मी सुरेश अण्णा धस साहेब यांचे मनस्वी आभार मानतो . त्यांनी मला सकाळी कॉल करून तुम्ही फेसबुक वर केलेल्या पोस्टची मी तात्काळ दखल घेईल असे सांगितले . त्यावेळी मला खूप आनंद झाला की लोकनेता असावा तर अण्णा सारखा !
गोकुळ सानप, रायमोहाकर .