Home Breaking News Ghugus city @News •काजीपेट ते अंजनी पॅसेजर सुरु करा:श्रीनिवास गुडला

Ghugus city @News •काजीपेट ते अंजनी पॅसेजर सुरु करा:श्रीनिवास गुडला

244

Ghugus city @News
•काजीपेट ते अंजनी पॅसेजर सुरु करा:श्रीनिवास गुडला

सुवर्ण भारत: पंकज रामटेके 

सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर 

Ghugus:दि.२७ जुलै २०२४ शनिवार रोजी नवनियुक्त खासदार प्रतिभा धानोरकर यांना निवेदनातून काजीपेट ते अजनी पॅसेजर सुरु करण्यात यावे.

(कांग्रेस) किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांच्या नेतृत्वात तालुका उपाध्यक्ष ग्रामीण काँग्रेस श्रीनिवास गुडला यांनी चंद्रपूरला लागलेले तेलंगाना राज्यातील,महाराष्ट्र येणारी काजीपेट ते अजनी चालनारी पॅसेजर कोरोना महामारीच्या वेळी बंद करण्यात आली.
आता कोरोना काल संपला आता त्वरीत लवकरात-लवकर काजीपेट ते अंजनी पॅसेजर चालु करण्यात यावी अशी निवेदनातून नवनियुक्त मा.खासदार प्रतिभाताई धानोरकर ला देण्यात आले.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष ग्रामीण , अनिल नरुले,ज्येष्ठ काँग्रेस नेते, शेखर तंगलापेल्ली व अनेक काँग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.