Home Breaking News Bhadravti taluka@ News • स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नसल्याची अनेकांची ओरड...

Bhadravti taluka@ News • स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नसल्याची अनेकांची ओरड : शासनाने पर्यायी व्यवस्था करावी – किर्ती पांडे यांची मागणी!

222

Bhadravti taluka@ News
• स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नसल्याची अनेकांची ओरड : शासनाने पर्यायी व्यवस्था करावी – किर्ती पांडे यांची मागणी!

भद्रावती -किरण घाटे

पूर्ण महिणा भरला पण अजुनही स्वस्त धान्य दुकानातुन लोकांना धान्य मिळाले नसल्याची ओरड भद्रावतीच्या विजासन या गावात होत आहे.येथील शासनाचे धान्य दुकाण दानव यांच्या कडे आहे.लोक मजुरी बुडवुन दिवसभर लिंक लागण्याची वाट बघतात .उपाशीपोटी बसुन त्यांचा पूर्ण दिवस व्यर्थ जातोय प्रशासनाने या कडे जातीने लक्ष पूरविणे गरजेचे आहे अन्यथा जनतेसाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हा समन्वय किर्ती पांडे यांनी केली आहे.