Home Breaking News Varora taluka@ News • छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय सेवा महाविद्यालय सूर्ला वरोरा...

Varora taluka@ News • छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय सेवा महाविद्यालय सूर्ला वरोरा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

120

Varora taluka@ News
• छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय सेवा महाविद्यालय सूर्ला वरोरा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
वरोरा तालुका प्रतिनिधी,चंद्रपूर

वरोरा – छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय सेवा महाविद्यालय सूर्ला वरोरा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर खरवडे (अध्यक्ष सनय बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर ) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . तसेच प्रमुख मार्गदर्शक कुलदीप कोटांबे (संचालक Excellence IAS Academy Pune ) यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षा विषयी मार्गदर्शन केले तसेच राहुल बाजयित यांनी मार्गदर्शन केले महाविद्यालयाचे प्राचार्य दिनकर गुरनुले प्रा.विनोद कोरडे प्रा. दिपक खामनकर , प्रा. मनोज खंडाळकर, प्रा. सुहास झाडे प्रा. भारती पाटील प्रा. निकिता कापसे उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.सानिया सलामे तर आभार प्रदर्शन कु.सपना मेश्राम यांनी केले. तसेच तुषार कडू यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.