Home Breaking News Ghugus city@news • लाॅयड्स मेटल उद्योग,लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे जि.प. प्रा.शाळेत आवश्यक...

Ghugus city@news • लाॅयड्स मेटल उद्योग,लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे जि.प. प्रा.शाळेत आवश्यक साहित्य वितरण

116

Ghugus city@news
• लाॅयड्स मेटल उद्योग,लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे जि.प. प्रा.शाळेत आवश्यक साहित्य वितरण

सुवर्ण भारत: पंकज रामटेक
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : लाॅईड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड व लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन यांच्या संयुक्त विधमान सामाजिक दायित्व (CSR)विभागांतर्गत छोठा पंढरपुर म्हणून विदर्भातील ओळखला जाणारा गाव वढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे अनेक प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे,याच माध्यमातून सामाजिक दायित्व विभागांतर्गत शाळेच्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले.तसेच या कार्यक्रमच्या उद्देश आहे की, गरजू विद्यार्थांना शिक्षण घेताना अडचण ना व्हावे व त्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करता यावे यासाठी शाळेत पिण्याच्या पाणी,वही कुलर,लायबरी कपाट, पुस्तके नवोदय व उत्तरपत्रिका पुस्तके, घडामोडी, खेळाचे साहित्य, प्रत्येक लोकशाही स्कुलग बॅक, विषयाचे नोट बुक, वॉल्यूम, कचरा कुंडी, कॉम्पुटर, टॉवेल, हॅन्ड वाॅश विद्यार्थांना बसण्यासाठी चटई अशा विविध प्रकाराचे विद्यार्थांनासाठी शाळेला वितरण करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक लाॅयड्स मेटल्सच्या अधिकारी कु.नम्रपाली गोंडाने, सहयोगी अधिकारी अनुराग मत्ते,गावचे सरपंच किशोर वरारकर, शाळेचे प्राचार्य श्री.सुदर्शन नैताम,व्यवस्थापन समितीचे (शाळा)अध्यक्ष अशोक हागे, सहाय्यक शिक्षक प्रवीण मडावी उपस्थित होत.

कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी सौ.प्रिया पिंपळकर, सौ.मनिषा बरडे,सौं.मंजुषा वडस्कर यांनी प्रयत्न आले.