Home Breaking News पोलिस बाॅईज असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांना दिल्या वाढदिवसाच्या किरण...

पोलिस बाॅईज असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांना दिल्या वाढदिवसाच्या किरण घाटेंसह अनेकांनी शुभेच्छा!

59

पोलिस बाॅईज असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांना दिल्या वाढदिवसाच्या किरण घाटेंसह अनेकांनी शुभेच्छा!

सुवर्ण भारत:विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर:पोलिस कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढणाऱ्या पोलिस बाॅईज असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर पदमाकर निमगडे यांचा (आज शनिवार) दि.१०ऑगस्टला वाढदिवस असून या निमित्ताने त्यांना पत्रकार किरण घाटे, शंकर महाकाली, शंकर चव्हाण, रामचंद्र कामडी, सुरेश कामडी, दत्तात्रय समर्थ महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे ,अधिवक्ता मेघा यांच्यासह सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार किरणदिप व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका कु.किरण साळवी, वैजयंती गहुकर,सावलीच्या सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार, अर्चना सुतार ,महिला कार्यकर्त्या सुवर्णा लोखंडे, जेष्ठ कवयित्री विजया तत्वादी, से.नि.ना.तहसिलदार पुरुषोत्तम कोमलवार,से.नि.मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे , लोकहितच्या शहराध्यक्ष अंजली इटनकर, अधिवक्ता हिमानी वाकुडकर, समता बन्सोड, चंदा कामडी, कु.उज्वला निमगडे आदिंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत .