Home Breaking News काॅ.बुध्ददेव भट्टाचार्य यांना वाहिली चंद्रपूरात सि.आय.टी.यु.ने भावपूर्ण श्रद्धांजली!

काॅ.बुध्ददेव भट्टाचार्य यांना वाहिली चंद्रपूरात सि.आय.टी.यु.ने भावपूर्ण श्रद्धांजली!

150

काॅ.बुध्ददेव भट्टाचार्य यांना वाहिली चंद्रपूरात सि.आय.टी.यु.ने भावपूर्ण श्रद्धांजली!

चंद्रपूर- किरण घाटे

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री काॅ.बुध्ददेव भट्टाचार्य यांचे वयाच्या ८०व्या नुकतेच दुःखद निधन झाले.
आज त्यांना येथील जनसंघर्ष कार्यालयात सि.आय.टि.यु.व कॅम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
या वेळी अनेकांनी आपल्या भाषणातून त्यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला.

आयोजित या कार्यक्रमाला प्रामुख्याने कुसुम कुळमेथे,काॅ.राजेश पिंजरकर,काॅ.अरुण भेलके,काॅ. वामन मेश्राम,काॅ.पुनालाल घरत,निति रंगारी आदिं उपस्थित होते.