Home Breaking News Varora taluka @News • टायगर ग्रुप वरोरा कार्यकर्त्यांनी रुग्णालय मध्ये वाढदिवस सामाजिक...

Varora taluka @News • टायगर ग्रुप वरोरा कार्यकर्त्यांनी रुग्णालय मध्ये वाढदिवस सामाजिक क्षेत्रात केला

29

Varora taluka @News
• टायगर ग्रुप वरोरा कार्यकर्त्यांनी रुग्णालय मध्ये वाढदिवस सामाजिक क्षेत्रात केला

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

बल्लारपूर: दिनाक 10/08/2024 रोजी सागर बोथले यांच्या वाढदिवसा निमित्त उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील रुग्णांना आणि दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांना फळ आणि बिस्कीट वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती टायगर ग्रुप वरोरा तालुकाध्यक्ष उपस्थित रिषभ रठ्ठे उपस्थित होते आणि टायगर ग्रुप सदस्य प्रवीण खिरटकर, विकी गवई, गौरव वाघ,अभी धावडे विशाल दरेकर, आशिष तळेले,मयूर वटाणे, ललित ढोबळे,स्वप्निल देऊरकर,प्रशांत बोथले, श्रीकांत बोथले,प्रतीक किरणकर,ओम कार्लेकर,वैभव टिपले, मारुती नामे,प्रसाद गमे,मुकेश पाटील,अमोल दडमल,सदस्य उपस्थित होते