Home Breaking News Chandrapur City@ News • माझी लाडकी बहिण योजना बैठक चंद्रपूर तहसिल कार्यालयात...

Chandrapur City@ News • माझी लाडकी बहिण योजना बैठक चंद्रपूर तहसिल कार्यालयात पार पडली : तहसिलदार विजय पवार, डॉ.मंगेश गुलवाडे छबूताई वैरागडे व मुग्धा खांडे यांची उपस्थिती!

198

Chandrapur City@ News
• माझी लाडकी बहिण योजना बैठक
चंद्रपूर तहसिल कार्यालयात पार पडली : तहसिलदार विजय पवार,
डॉ.मंगेश गुलवाडे छबूताई वैरागडे व मुग्धा खांडे यांची उपस्थिती!

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूरच्या तहसिल कार्यालयात काल माझी लाडकी बहिण योजना संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीला चंद्रपूरचे तहसिलदार विजय पवार,योजनेचे अशासकीय अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे, माजी सभापती छबूताई वैरागडे, समाजसेविका मुग्धा खांडे उपस्थित होते.