Home Breaking News •चंद्रपूरात स्वातंत्र्य दिनी भारतीय जनता युवा मोर्चाची भव्य तिरंगा बाॅईक रॅली! •...

•चंद्रपूरात स्वातंत्र्य दिनी भारतीय जनता युवा मोर्चाची भव्य तिरंगा बाॅईक रॅली! • रॅलीत हजारों तरुण-तरुणींचा सहभाग!

48

•चंद्रपूरात स्वातंत्र्य दिनी भारतीय जनता युवा मोर्चाची भव्य तिरंगा बाॅईक रॅली!
• रॅलीत हजारों तरुण-तरुणींचा सहभाग!

चंद्रपूर -किरण घाटे

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने काल दि.१५ ऑगस्टला दुपारी एक वाजता चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एका भव्य तिरंगा सन्मान बाॅईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

स्थानिक पटेल हायस्कूल जवळून निघालेल्या या भव्य रॅलीत पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील शेकडों युवक युवती सहभागी झाले होते.

सदरहु भव्य बाॅईक रॅलीचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष विशाल निंबाळकर , युवती अध्यक्ष मुग्धा तरुण खांडे व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते.