Home Breaking News Ballarpur city@ News • हर घर सविधान ” “घर घर सविधान” संकल्प...

Ballarpur city@ News • हर घर सविधान ” “घर घर सविधान” संकल्प अभियानाची बल्लारपूरातून सुरवात

143

Ballarpur city@ News
• हर घर सविधान ” “घर घर सविधान” संकल्प अभियानाची बल्लारपूरातून सुरवात

सुवर्ण भारत:शंकर महाकाली(संपादक)

बल्लारपूर- भारतीय संविधानाला 75 वर्ष पुर्ण होत असून संपूर्ण वर्ष अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी “भारतीय बौद्ध महासभा”,”वंचित बहुजन आघाडी”,व “सम्यक विद्यार्थ्यीं आंदोलन” तर्फे “हर घर संविधान” ” घर घर संविधान” चे आयोजन करण्यात आले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन संविधानाची प्रास्ताविकाचे वाचन करून “हर घर संविधान” “घर घर संविधान” अभियानाची सुरुवात बल्लारपूरातून करण्यात आली असून यावेळेस संविधानाची 500 पुस्तक नागरिकांना वितरित करण्यात आली असून संपुर्ण तालुक्यात हे अभियान राबविण्यात येत असून 7500 हजार संविधान पुस्तक वितरित करण्यात येणार आहेत.