Home Breaking News Ballarpur City @News •देश सेवे साठी नवीन पिढी समोर यावे : अग्निवीर...

Ballarpur City @News •देश सेवे साठी नवीन पिढी समोर यावे : अग्निवीर जवान आर्टिलरी रेजिमेंट रोनक शर्मा

146

Ballarpur City @News
•देश सेवे साठी नवीन पिढी समोर यावे : अग्निवीर जवान आर्टिलरी रेजिमेंट रोनक शर्मा

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर :- गौरक्षण वॉर्ड येथे स्वातंत्र्य दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आले.
अग्निवीर जवान आर्टिलरी रेजिमेंट रोनक धर्मेंद्र शर्मा यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रोनक शर्मा यांनी युवकांना मार्गदर्शन करीत म्हणाले की देश सेवे साठी नवीन पिढी समोर यावे तसेच शिक्षणाचे महत्व पटवुन दिले.
या वेळी नीरज झाडे, मनोज गेडाम, राहुल फासलावार, अर्जुन मेश्राम, अमित मेश्राम, हरीष पानम, सचिन बोगुटावार, निलेश गेडाम, तुषार उईके, रोहीत गगुरवार, संकेत गुप्ता, मयुर पानम, तन्मय खोब्रागडे, फैजल शेख, आकाश मेश्राम, पवन गगुरवार, रुषी पुणेकर, गोलु निमगडे, दिपक गगुरवार, वैभव कुंदावार, सुरज पानम, बंडु जिल्ला, अनिल चितावार, रजय शर्मा, सचिन मेश्राम, रमेश मेश्राम, सुखदेव कोवे,अमर वर्मा, सुरज चन्ने सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.