Home Breaking News Ghugus city News • नवनियुक्त केमिस्ट व ड्रगीस्ट संघटनाचे चंद्रपूर ग्रामीण...

Ghugus city News • नवनियुक्त केमिस्ट व ड्रगीस्ट संघटनाचे चंद्रपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष श्री.गंधर्व यांच्या शिवा रेस्टाॅरंट तर्फे अभिनंदन

184

Ghugus city News

• नवनियुक्त केमिस्ट व ड्रगीस्ट संघटनाचे चंद्रपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष श्री.गंधर्व यांच्या शिवा रेस्टाॅरंट तर्फे अभिनंदन

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : गंधर्व वैद्यकीय संचालक गंधर्व मनोहर भगत यांनी नवनियुक्त चंद्रपूर जिला केमिस्ट आणि ड्रगीस्ट संघटना चंद्रपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष यांच्या शिवा रेस्टाॅरंटचे मालक शेखर तंगलापेल्ली तसेच काँग्रेस नेते सुरज कन्नूर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले.तसेच समोरील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला,निखिल पुनगंडी व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.