Home Breaking News Ghugus City@ News • आदिवासी समाज बांधव तर्फे महेश डोंगे यांच्या...

Ghugus City@ News • आदिवासी समाज बांधव तर्फे महेश डोंगे यांच्या सत्कार

134

Ghugus City@ News

• आदिवासी समाज बांधव तर्फे महेश डोंगे यांच्या सत्कार

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस: घर बांधकाम ठेकेदार महेश डोंगे यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमामध्ये भोजनाची व्यवस्था केली.तसेच अमराई वार्डातील भिवसेन पेनठाणाचे उर्वरित पुर्ण बांधकामाची जवाबदारी घेतली व कामाची सुरुवात करण्यात आली.

महेश डोंगे नी आदिवासी समाजाबद्दल आदर्श प्रेम व्यक्त करुण भावना व्यक्त करण्यात आले.
याबाबत मार्गदर्शनाने आदिवासी समाज बांधवसह,सामाजिक कार्यकर्त्यांनी महेश डोंगे यांना पुष्पगुच्छ,शाल,दुप्पटा व कुवारा भिवसन यांच्या प्रतिमा देवुन सम्मानजनक सत्कार करण्यात आले.
नवएकता जय सेवा बहुउद्देशीय संस्था चांदागड,रॉयल आदिवासी ग्रुप,गोटूल कमेटी व समाज बांधवाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी भिवसेन देवस्थान, माऊली मंदिर बहुउद्देशीय सेवा मंडळाचे अध्यक्ष गणेश ऊईके,सामाजिक कार्यकर्ता पंकज धोटे,समाज बांधव,गणेश किन्नाके,दिपक पेंदोर,मनोज चांदेकर,अंकुश उईके देविदास किवे,मंदेश्वर पेंदोर,केशव टेकाम,कुणाल टेकाम, बंटी जुमनाके, रोशन पेंदोर,अरविंद किवे,मनीष आत्राम,महेश किन्नाके,स्वप्नील गेडाम,संदीप तोडासे,लतिश आत्राम,विठ्ठल कुमरे,विलास सिडाम,नितीन टेकाम,गुरु गेडाम, नरेश येटे,चरनदास टेकाम,महेश कोडापे,प्रीतम येटे,राजेश येटे,चेतन कोवे,अविनाश टेकाम,शिवा टेकाम,अनिल सोयाम,सुनील सोयाम,संदीप उईके,विकास मेश्राम,अक्षय किन्नाके,अजय आत्राम,सुरज पासवान,बादल कोडापे, शीतल पानघाटे,गणेश कोडापे,देविदास कोडापे,विजय टेकाम,रवी टेकाम, सुभाष उईके, विनोद आत्राम,बादल कोडापे,प्रकाश गेडाम,विद्या आत्राम,सुरेखा कोडापे, पूजा उईके,बेसरकर ताई,मोनिका येटे,पुष्पा टेकाम,मजुळाबाई उईके, मंगला टेकाम,रजनीताई टेकाम, मनीषा टेकाम कल्पना टेकाम, ललिता येटे,कल्पना कोडापे,वनिता उईके,पूजा उईके,अनिता,सुनीता सोयाम,निर्मला गेडाम, शिल्पा टेकाम,भागरताबाई सिडाम आदी उपस्थित होते.