•समाजसेविका चैताली आतराम यांचा आज वाढदिवस!
•मायाताई कोसर,अधिवक्ता मेघा धोटे,रंज्जू मोडक, नलिनी आडपवार यांनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
चंद्रपूर :किरण घाटे
चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील मुळ रहिवाशी असलेल्या व सध्या नाशिक जिल्ह्यात वास्तव्य असणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या सदस्य तथा सुपरिचित समाज सेविका चैताली आतराम यांचा आज वाढदिवस असून तो वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळी थाटात साजरा होतोय आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे ,अधिवक्ता मेघा धोटे तदवतचं सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार किरणदिप व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका तथा भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी, पाचवडच्या जागतिक पुरस्कार प्राप्त कवयित्री कु.अर्चना सुतार,कु.मंगल मिसाळ,सावलीच्या प्रख्यात कवयित्री शैला चिमड्यालवार, चंद्रपूरच्या समाजसेविका कोकिळा पोटदुखे, लोकहितच्या शहराध्यक्ष अंजली इटनकर,अधिवक्ता पुनम वाघमारे -उमरे , मूल नगरीच्या पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री स्मिता बांडगे, नामवंत पुरस्कार प्राप्त साहित्यिक विजया भांगे, हैद्राबादच्या जेष्ठ साहित्यिक विजया तत्वादी मूलच्या महिला कार्यकर्त्या अर्चना समर्थ ,अर्चना चावरे,समता बन्सोड,चंदा कामडी, नांदगावच्या विद्यमान सरपंच अधिवक्ता हिमानी वाकुडकर, राणी पाल,भद्रावतीच्या कु.प्रियंका गायकवाड राजुराच्या प्रख्यात चित्रकार कु.रश्मि पचारे, चंद्रपूरच्या कु.उज्वला निमगडे, रिना तेलंग, सुपरिचित कवयित्री वैजयंती गहुकर, सीमा पाटील,प्रविणा वाघाडे समाजसेविका मुग्धा खांडे आदिंनी मूल नगरीत लोकहितचा महिला
“सन्मान पुरस्कार” प्राप्त करणाऱ्या समाजसेविका चैताली आतराम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.
