Home Breaking News GhugusCity@News • लाॅयड्स ग्राम काॅलनीत बनवली गोपाळ जन्माष्टमी

GhugusCity@News • लाॅयड्स ग्राम काॅलनीत बनवली गोपाळ जन्माष्टमी

70

GhugusCity@News
• लाॅयड्स ग्राम काॅलनीत बनवली गोपाळ जन्माष्टमी

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : लाॅयड्स ग्राम काॅलनीत बनवली समृद्धी समितीने बालगोपाळ श्रीकृष्ण जन्माष्टमी दि.२६ ऑगस्ट २०२४ सोमवार रोजी रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत भजन व पुजा करण्यात आली.ठीक १२ वाजता आरती घेण्यात आली.

यानंतर काॅलनीच्या परिसरातील नागरिकांनी छप्पन भोग प्रसादाचे वाटप करण्यात आले,आणि सर्वांनी एकत्रित येऊन आपआपल्या मुला,मुलींनी भगवान बाळकृष्णा सारखे बनवून त्यांनी स्वतःची व मुलांची तयार केली,सर्व लोकांचा या कार्यक्रमात उत्साह होता आणि सर्व लोक छप्पन भोगाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते,त्या सर्वांनी लोकांनी प्रसाद दिला.

लहान मुलांनी नृत्य सादर करण्यात आले,तसेच भजन गायक करण्यात आले.भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी भजन करुन उत्साहात परिसरातील मनमोहक केले.

याप्रसंगी समृद्धी कोअर कमिटी आर.बी.गांधी,प्रतिभा सिंग,सोनल भास्कर,रणधीर चौधरी,मंगेश वडबुधे,मुख्य कार्यकर्ता वर्षा गांधी,श्वेता परांजपे,ज्योती तिवारी,अनुराधा खामणकर,सीमा द्विवेदी,मनुका बोरकर,रुक्मिणी मिश्रा व आदी उपस्थित होते.