Home Breaking News Ghugus City News • न.प .नवनियुक्त मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांच्या केमिस्ट,ड्रगीस्ट...

Ghugus City News • न.प .नवनियुक्त मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांच्या केमिस्ट,ड्रगीस्ट संघटना तर्फे अभिनंदन

38

Ghugus City News

• न.प .नवनियुक्त मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांच्या केमिस्ट,ड्रगीस्ट संघटना तर्फे अभिनंदन

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस: नगरपरिषदचे नवनियुक्त मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांच्या घुग्घुस,चंद्रपूर ग्रामीण जिल्हा केमिस्ट व ड्रगीस्ट असोसिएशनच्या संघटनेच्या तर्फे पुष्पगुच्छ देवुन सत्कार व अभिनंदन करण्यात आला.तसेच समोरील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

याप्रसंगी नवनिर्वाचित,नवनियुक्त केमिस्ट व ड्रगीस्ट संघटना चंद्रपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष गंधर्व मनोहर भगत,संदेश विठ्ठल पोलशेट्टीवार,माजी जिल्हाध्यक्ष मावनी हक्क परिषद चंद्रपूर, नारायण टेंगणे,पांडुरंग वाहण, रोहन बदुरकर,विपिन भरणे,गजानन भोयर,शैलेश भडके , गणेश नांदे ,महेश चामाटे व सर्व केमिस्ट कर्मचारी उपस्थित होते.