Home Breaking News Ballarpur City News • टेकडी विभागात पोलीस चौकी शुरू करण्याची कामगार नेता...

Ballarpur City News • टेकडी विभागात पोलीस चौकी शुरू करण्याची कामगार नेता अजय दुबेची मागणी.

134

Ballarpur City News
• टेकडी विभागात पोलीस चौकी शुरू करण्याची कामगार नेता अजय दुबेची मागणी.

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर:भाजप कामगार मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष अजय दुबे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांना निवेदन देऊन बल्लारपूरच्या टेकडी विभागात पोलीस चौकी बांधण्याच्या मागणीचे निवेदन दिले. मागील वर्षी पण तत्कालीन पोलीस अधिक्षक निवेदन दिले होते. त्यांनी ही पोलीस चौकीसुरू होणार जागा निवडून लवकरच काम सुरू करू असे आश्वासन दिले.

       विशेष म्हणजे शहरातील जवळपास निम्मी लोकसंख्या टेकडी परिसरात राहते, त्यातही बहुतांश गुन्ह्यांची संख्या जास्त आहे, मात्र सर्वच पोलीस चौक्या महामार्गावर असल्याने मदद कामाला विलंब होत असते. मदतीसाठी पोलिस तातडीने पोहोचू शकत नाही, पोलिस चौकी उभारल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळेल, तर गुन्हेगारां मध्येही भीतीचे वातावरण निर्माण होईल. अशी मागणी अजय दुबे यांनी चंद्रपूर पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांना निवेदन दिले