Ghugus citynews
• आत्राम परिवारच्या घरी गजाननजी चे आगमन
• दरवर्षीप्रमाणेच यंदाही आत्राम कुटुंबीय गणेश (गजानन) चतुर्थी उत्साहात साजरा करण्यात येत आहेत.
सुवर्ण भारत✍️पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
घुग्घुस:रमेश शंकर आत्राम हे वर्धा जिल्ह्य़ातील एका छोटासा गावातील हिवरा येथील रहिवाशी होते.त्यांनी सैनिक (आर्मी) मध्ये देश सेवा करित सेवानिवृत्त झाले. त्यांना वेकोली क्षेत्रात नोकरी मिळाली तेव्हा पासुन त्यांने चंद्रपूर जिल्ह्य़ातील घुग्घुस शहरात राहण्याची सुरुवात झाले,त्यांच्या मुलगा रोशन रमेश आत्राम त्याला पन १९ व्या वयात केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्स (CRPF) देशसेवा करण्याचे आदेश मिळताच तेव्हापासून घरी गणेश (गजानन) आगमन करण्यात आले. तसेच दरवर्षी प्रमाणे मोठ्या थाटात उत्साहात गजाननची १० दिवस पुजा करण्यात येतात. रमेश शंकरराव आत्राम,त्यांची पत्नी,मुलगा,सुन,मुलगी,जावई व दोन नातु,नातीन अशा मोठा परिवार आहे.
