Home Breaking News Ghugus City News • स्मृतीशेष दिवस न करता पंचशील बौद्ध विहार बांधकामाला...

Ghugus City News • स्मृतीशेष दिवस न करता पंचशील बौद्ध विहार बांधकामाला केले धम्मदान

167

Ghugus City News
• स्मृतीशेष दिवस न करता पंचशील बौद्ध विहार बांधकामाला केले धम्मदान

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर

घुग्घुस: स्मृतीशेष विशाल लोहकरे यांचा दिवस न करता दरवर्षीप्रमाणेच त्यांची बहिण आयूनी किरणताई दुंधगवळी यांनी घुग्घुस येथील पंचशील चौकातील भारतीय बौद्ध महासभा शाखा विहार बांधकामास आर्थिक धम्मदान करण्यात आले.

भारतीय बौद्ध महासभा विहार बांधकामास सुरुवात करण्यात आलेले जेष्ठ पदाधिकारी,सदस्य यांनी आखलेली संकल्पना की आपण वाढदिवस,तिसरा दिवस,लग्नाचा वाढदिवस तसेच अनेक लहान,मोठे कार्यक्रम करुन त्यामधुन काहीच साध्य होणार नाही,म्हणून आपण हा पैसा खर्च नकरता समाजाला दान दिला तर त्या दानातील पैंसाचा योग्य वापर करून समाजाची चळवळ उभी होईल. या दृष्टीकोनातून ही संकल्पना आखली होती तर आता हा संक्लपनेतुन हळूहळू चाल मिळत असुन आज किरणताई दुधगवळी यांनी स्मृतीशेष कार्यक्रम नकरता आर्थिक दान देण्यात आले.

संकल्पना चालवणारे भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश पाईकराव, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे,कार्याध्यक्ष चन्द्रगुप्त घागरगुंडे,महासचिव रमाबाई सातारडे व जेष्ठ समाज बांधवाने केले.

हा पैसा खर्च नकरता समाजाला दान दिला तर त्या दानातील पैंसाचा योग्य वापर करून समाजाची चळवळ उभी होईल. या दृष्टीकोनातून ही संकल्पना आखली होती तर आता हा संक्लपनेतुन हळूहळू चाल मिळत असुन आज किरणताई दुधगवळी यांनी स्मृतीशेष कार्यक्रम नकरता आर्थिक धम्मदान देण्यात आले.

संकल्पना चालवणारे भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश पाईकराव, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे,कार्याध्यक्ष चन्द्रगुप्त घागरगुंडे,महासचिव रमाबाई सातारडे व जेष्ठ समाज बांधवाने केले.