Home Breaking News Ballarpur city news • रोहीत लोणारे यांच्या मागणीला यश… • तब्बल...

Ballarpur city news • रोहीत लोणारे यांच्या मागणीला यश… • तब्बल १ वर्षा नंतर रस्ते व सौंदर्यकरनाच्या कामाला सुरवात

32

Ballarpur city news
• रोहीत लोणारे यांच्या मागणीला यश…

• तब्बल १ वर्षा नंतर रस्ते व सौंदर्यकरनाच्या कामाला सुरवात

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

बल्लारपूर:सिध्दार्थ वॉर्ड येथील रस्ते, अस्वच्छ नाली, खुले गटार अश्या अनेक समस्या घेऊन वार्डातील महिलांनी सामाजिक कार्यकर्ते रोहीत लोणारे यांच्या पुढे समस्या मांडल्या, क्षणाचा हीं विलंब न करता रोहीत लोणारे यांनी महिलांना सोबत घेऊन ३० ऑगस्ट २०२३ रोजी नगर परिषद गाठली व मुख्याधिकारी न. प. बल्लारशाह यांना निवेदन दिले. मुख्याधिकाऱ्यांनी समस्येची दखल घेत नगर परिषद बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनच एक चमू सिध्दार्थ वॉर्ड येथे पाठवलं व पाहणी केली, आणि लवकरात लवकर समसेच निराकण करण्याचे आश्वासन प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी सामाजिक कार्यकर्ते रोहीत लोणारे व महिलांना दिले.

आज तबल 1 वर्षा नंतर कामाला सुरूवात झाली असून आश्वासन पूर्ण केल्या बदल सामाजिक कार्यकर्ते रोहीत लोणारे व वॉर्डातील महिलांनी मुख्याधिकारी विशाल वाघ यांचे जाहीर आभार मानले आहे