Home Breaking News Ghugus city news • घुग्घुस शहरातील आठवडी बाजारपेठेत चोऱ्या वाढल्या; चोरट्यांचा बंदोबस्त...

Ghugus city news • घुग्घुस शहरातील आठवडी बाजारपेठेत चोऱ्या वाढल्या; चोरट्यांचा बंदोबस्त करा:उषा आगदारी

144

Ghugus city news
• घुग्घुस शहरातील आठवडी बाजारपेठेत चोऱ्या वाढल्या; चोरट्यांचा बंदोबस्त करा:उषा आगदारी

सुवर्ण भारत: पंकज रामटेके 
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : दर आटवडी बाजारात असलेल्या घुग्घुस परिसरातील गावा-गावातील नागरिक येतात ,मोठ्या प्रमाणात महिलेची गर्दी होताता, त्या संधीच्या फायदा घेवून डब्बल सिट,ट्रिपल सिट वाहणे चालवत गुंण्ड प्रकृती चिंताजनक लोक आरोपींवर चोरीचे प्रमाण सर्वाधिक जास्त वाढली असून घुग्घुस येथील पोलीस स्टेशन येथील ठोणेदाराला निवेदनातून यंग चांदा बिग्रेड,बहुजन महिला आघाडी शहर अध्यक्षा सौ.उषा गौतम आगदारी ने करण्यात आले. तसेच चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार देण्यात आले

याप्रसंगी संध्या जगताप (कुनबी समाज महिला शहर अध्यक्षा),वनीता निहाल(कामगार संगठिका),उज्जवला उईके(आदिवासी महिला शहर अध्यक्षा),माया मांडवकर,शारद पोन्नाला,सुनिता चुने,सुरेखा तोडासे,ज्योती बावरे,जनाबाई निमकर,भारती सोदारी,ज्योसना मस्के,कीमिना देशकर आदी उपस्थित होते.