Home Breaking News • योगशिक्षिका व सुपरिचित कवयित्री वैजयंती गहुकर यांना महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या...

• योगशिक्षिका व सुपरिचित कवयित्री वैजयंती गहुकर यांना महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या!

38

• योगशिक्षिका व सुपरिचित कवयित्री वैजयंती गहुकर यांना महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या!

सुवर्ण भारत 
नागपूर :किरण घाटे

चंद्रपूर शहरातील योगशिक्षिका तथा सुपरिचित कवयित्री वैजयंती गहुकर यांचा काल वाढदिवस होता तो संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत थाटात व उत्साहात पार पडला.
वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे यांनी त्यांना वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा दिल्या!

       गहुकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बाबत मुंबईस्थित सन्मान पुरस्कार देऊन काही दिवसांपूर्वी सन्मानित करण्यात आले होते.त्या सहज सुचलं काव्यकुंजच्या एक सदस्य असून त्या शहरात योगा क्लाॅस चालवितात या शिवाय त्यांनी महाराष्ट्रातील अनेक कविसंमेलनात आपला एक सहभाग नोंदविला आहे.