• आ.किशोर जोरगेवारांचे केले रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक – अध्यक्ष महेश हजारे यांनी अभिनंदन!
सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर:चंद्रपूर मतदार संघातून विजयी झालेले आ.किशोर जोरगेवार यांच्यावर काल पासून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
आज रविवारला चंद्रपूर स्थित कोतवाली वार्डातील राजमाता निवासस्थानी रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांनी जाऊन त्यांची भेट घेतली व पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले.
सकाळ पासूनच त्यांच्या निवासस्थानी शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांची त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गर्दी दिसून आली.


