Home Breaking News –⬜🟫पाठीराखा🟫⬜-

–⬜🟫पाठीराखा🟫⬜-

105

–⬜🟫पाठीराखा🟫⬜-

सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)

आई बाबा जाता देवाघरी
पाठीराखा झाला माझा हरी
कृपा त्याची सदैव मजवरी
सांभाळी मज घरीदारी //१//

भाऊ माझा पाठीराखा
करी पित्यासम माया
सदैव असो शिरावर
त्याची प्रेमळ छाया //२//

🔲कु.मंगल शामराव मिसाळ⬜
⬜सहज सुचलं सदस्य ठाणे