• कट्टर समर्थक मयुर कलवलने आमदार किशोर जोरगेवार यांचे केले स्वागत
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घुस : यंग चांदा बिग्रेड संस्थापक व महायुती भाजपचे आमदार किशोर जोरगेवार आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल यंग चांदा बिग्रेड घुग्घुस कट्टर समर्थक मयुर कलवलने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. समोरील वाटचालीस करीता शुभेच्छा देण्यात आले.
घुग्घुस शहरातील विवीध समस्या वर चर्चा करण्यात आले याप्रसंगी यंग चांदा बिग्रेड नेते मयुर कलवल,अरुण दामर आदी उपस्थित होते.